Processing is on, please wait....
कृपया प्रतीक्षा करा, कोणतीही बटण / कळ दाबू नका....
मतदार याद्यांचे डिजिटलरूपांतर
पारदर्शक, सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह मतदार यादीसाठी आधुनिक उपाय
कार्यक्षम निवडणूक प्रक्रियेची सुरुवात
संस्थांसाठी सुरक्षित, सुलभ आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण-मान्यताप्राप्त डिजिटल प्लॅटफॉर्म

डिजिटल व्होटर्स लीस्ट (DVL) बद्दल:

DVL ही एक सुरक्षित, वेब-आधारित सॉफ्टवेअर-एज-अ-सर्व्हिस (SaaS) प्रणाली आहे, जी महाराष्ट्रातील सहकारी संस्थांसाठी प्रारूप व अंतिम मतदार यादी तयार आणि व्यवस्थापित करण्याची प्रक्रिया स्वयंचलित (automate), सुलभ (streamline) आणि केंद्रीकृत (centralize) करते.

हे केवळ सॉफ्टवेअर नाही तर हा एक समृद्ध कार्यक्षमतेचा (rich functionality) प्लॅटफॉर्म आहे, जो खालील घटकांना जोडतो:

  1. सहकारी संस्था
  2. निबंधक कार्यालये (Registrar Offices)
  3. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (SCEA)
  4. संस्थेचे सदस्य / मतदार
आपले स्वागत आहे
अद्याप नोंदणी केली नाही?आजच नोंदणी करा!
पासवर्ड विसरलात?
मतदार (सार्वजनिक) समुदायासाठी
मतदार यादी डाउनलोड करायची आहे? रासनिप्रा च्या वेबसाइटला भेट द्या
वैशिष्ट्ये आणि फायदे, निवडणूक कायदा आणि नियम यानुसार बिनचूक
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांनी संकल्पित केलेल्या आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विकसित केलेली DVL प्रणाली
अनुपालन
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण च्या सर्व नियमांशी पूर्ण सुसंगत.
सुरक्षा
पासवर्ड संरक्षण, आणि रोल-बेस्ड ऍक्सेस.
वापरकर्ता-अनुकूलता
24/7 ब्राउझर-आधारित प्रवेश. मराठी व इंग्रजी भाषा समर्थन (युनिकोड).
स्वयंचलित PDF डिजिटल मतदार यादी
डेटाबेसमधून थेट निर्मिती, सर्चेबल, वाचनसुलभ, पर्यावरणस्नेही, आणि छपाई-योग्य.
द्रुत वितरण व प्रवेश (Quick delivery and access)
कमी size च्या PDF डिजिटल मतदार याद्या ईमेल किंवा मोबाइलवर सहज वितरित/शेअर करणे सोपे.
QR कोड शोध सुविधा
पटकन वेबसाइट वर थेट शोध, मतदारांचा विश्वास वाढविणारी तंत्रज्ञान-आधारित प्रणाली.
खर्च बचत
छपाई, भौतिक संचयन आणि वाहतुकीचा खर्च कमी होतो. सहकारी संस्था आणि निबंधक कार्यालयांवरील प्रशासकीय भार कमी होतो.
वेळ बचत
प्रारूप व अंतिम मतदार यादी त्वरित तयार करता येते. पडताळणी, दुरुस्ती व मान्यतेसाठी लागणारा वेळ खूपच कमी होतो. सर्व संबंधितांकडून रिअल टाइममध्ये डेटा पाहता येतो, निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान होते.
श्रम बचत
स्वयंचलित कार्यप्रवाह - कंटाळवाणी मॅन्युअल, पुनरावृत्ती होणारी कामे वगळता येतात. इन-बिल्ट व्हॅलिडेशनमुळे चुका कमी होतात. स्कॅनिंग, रीटाइपिंग किंवा प्रत्यक्ष सबमिशनची आवश्यकता नाही / कमी. सोसायटी, मतदार आणि निबंधक कार्यालय यांच्यातील सुरळीत समन्वयामुळे त्रास कमी होतो.